बंगळुरू : कर्नाटक हे आयटी कंपन्यांचे हब मानले जाते. बंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल याठिकाणी काम करतात. आता कर्नाटकमधील आयटी कंपन्यांचा एक निर्णय वादात अडकला आहे. येथील आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा आता कामगार …
Read More »Recent Posts
प्रगती इंजिनिअरिंगमध्ये वृक्षारोपण
बेळगाव : सामाजिक आणि निसर्गाप्रती असणारी जाणिव राखत प्रगती इंजिनिअरिंग बेळगाव प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामगार आणि ग्रीन सेविअर बेळगाव यांनी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा केला. रविवारी स्वदेशी 60 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. त्यावेळी ग्रीन सेविअर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. जयंत लिंगडे सर तसेच प्रगती इंजीनियरिंगचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. …
Read More »कर्नाटकातील काही जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर
बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे डोंगराळ भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाऊस सतत पडत असून 21 आणि 22 जुलै रोजी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी आणि पर्वतीय भागात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta