Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कृष्णानदीसह वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या चांदोली धरण …

Read More »

मराठा क्रांती मोर्चाचा आवाज हरपला; दिलीप पाटील यांचे निधन

  कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील यांची आज (दि. 20) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत घालवली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पुणे येथे हलवत असताना कराड जवळ त्यांचे निधन झाले. मराठा आरक्षण संदर्भात न्यायालय लढाईत त्यांचा मोठा सहभाग होता. …

Read More »

रोटरीच्या पुढाकारामुळे दोन वर्षीय बालिकेला मिळाले जीवदान

  बेळगाव : अपघातामुळे ब्रेन डेड झाल्याने सौंदत्ती येथील हिरेबुदनूर गावातील २४ वर्षीय हणमंत सारवी यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. या दुःखाचा सामना करत असूनही कुटुंबीयांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय कौतुकास्पद ठरला. पण दुर्दैवाने वडिलांच्या अवयव दानानंतर २ वर्षीय मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. मात्र कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती …

Read More »