Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी आम. विठ्ठल हलगेकर यांनी घेतली महसूल अधिकाऱ्यांची भेट

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबियांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी महसूल अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला असून येथील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी …

Read More »

खानापूरात मुसळधार पाऊस; हेम्मडगा रस्ता बंद

  खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे खानापूरहून हेम्मडगाकडे जाण्याऱ्या हालत्री नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले असून या पुलावरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. खानापूरमध्ये 41 मिमी, नागरगाळी 64.4 मिमी, बिडी 45.4 मिमी, कक्केरी 40.2 मिमी, असोगा 50.8 मिमी, गुंजी 76.2 मिमी पाऊस, लोंढा रेल्वे स्थानक 101 मिमी, लोंढा पीडब्ल्यूडी …

Read More »

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

  नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे …

Read More »