तिवोली : तिवोली येथील श्री लक्ष्मीदेवी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन अध्यक्षपदी श्री. रमेश महादेव पाटील यांची तर व्हा. चेअरमन उपाध्यक्षपदी श्री. पोमाणी द. नाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त मावळते चेअरमन श्री. सहदेव शांताराम हेब्बाळकर व श्री. मऱ्याप्पा म. पाटील यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा …
Read More »Recent Posts
युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज युवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत येत्या ६ जानेवारी २०२६ रोजी युवा समितीच्या वतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय झाला. यावर्षी सदर स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम …
Read More »राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची झारखंड येथे होणाऱ्या 69 स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या 36 व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत 14 व 17 वर्षे मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपद पटकाविले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta