Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

एमआयएमने कोल्हापूरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक

  सकल हिंदू समाजाचा इशारा कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे सांगितलं आहे. मात्र, आता एमआयएमच्या कोल्हापुरातील मोर्चाला सकल हिंदू समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील, जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू, या घटनेविरोधात एमआयएमने …

Read More »

जीवाची पर्वा न करता स्वतः उतरून स्वच्छ केला नाला!

  बेळगाव : नानावाडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील मुख्य रस्त्याशेजारील नाल्यात सुशिक्षित आणि अशिक्षित अनाडी, मूर्ख आणि बेजबाबदा लोकांनी कचरा बांधून टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा व प्रशासनाचा बेशिस्त निष्काळजीपणा यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याची दखल आमचे जागरूक कार्यकर्ते …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात रंगला रिंगण सोहळा

  विद्यार्थ्यांनी केल्या विविध वेशभूषा : शहरातून पालखी मिरवणूक निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते. शिवाय माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून …

Read More »