बेळगाव : दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी जलकुंभांचे नमुने घेऊन त्यांची चाचणी करावी. पाणी पिण्यायोग्य असेल तरच पुरवठा करावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी (१५ जुलै) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत …
Read More »Recent Posts
शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ छेडलेल्या आंदोलन प्रकरणी तपास अधिकाऱ्यांची साक्ष
बेळगाव : 2022 मध्ये बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ बेळगावमधील शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडले होते त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप ठेवून बेळगाव पोलिसांनी रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, मदन बामणे, प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, भरत मेणसे, …
Read More »श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या दोन विद्यार्थ्यांची ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड
शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्या मंदिर शिनोळी खुर्दच्या कु.आरोही पुंडलिक पाटील आणि कु. तनिष्का गणपती मनोळकर या विद्यार्थिनींनी ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तालुक्यातील १२ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी या दोन विद्यार्थिनींची निवड झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, ग्रामपंचायत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta