Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीने न्हाऊन निघालेल्या राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ …

Read More »

प्रगती सोसायटीच्या चेअरमनपदी अजित पाटील यांची निवड

  बेळगाव : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महात्मा फुले रोड येथील प्रगती मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी अजित गणपतराव पाटील यांची व व्हाइस चेअरमनपदी परशुराम एन. रायबागी यांची निवड झाली आहे. अजित पाटील हे गेल्या अनेक वर्षात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सोसायटीच्या स्थापनेपासून सोसायटीचे संचालक आहेत. याऱबल प्रिंट आणि पॅक …

Read More »

समता भगिनी मंडळाकडून शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

  बेळगाव : समता भगिनी मंडळाकडून सदाशिवनगर येथील शाळा क्रमांक 41 मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. यावेळी या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देत …

Read More »