Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी निबंध लेखन स्पर्धा तर इयत्ता सातवी व इयत्ता दहावी या दोन वर्गांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे उद्घाटन …

Read More »

बेळगावात घरफोडी प्रकरणी दोघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील विविध ठाण्यात घरफोडी व घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेळगाव खडे बाजारचे पोलीस निरीक्षक तसेच उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागात घरफोडी करणारे आरोपी रफीक मोहम्मद शेख व प्रज्वल खनाजे यांना अटक करून …

Read More »

युवा समितीच्या वतीने काकती येथील सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा काकती बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवार दिनांक १३/७/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी प्रास्ताविक केले. युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी …

Read More »