Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सेवा योजनेत माजी सैनिकांचे योगदान महत्त्वाचे

  उपप्राचार्य डॉ. आर. जे. खराबे : आजी, माजी सैनिकांचा सत्कार निपाणी (वार्ता) : स्वतःचे ध्येय निश्चित करुन ध्येयासाठी वेळ दिला पाहिजे. दररोज व्यायाम करून शरीर धष्टपुष्ट बनवले पाहिजे. देश सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे. अशा शिबिरांच्यामुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची …

Read More »

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व, चारित्र्याचा विकास

  दत्तात्रय लवटे : पुस्तक वितरण कार्यक्रम निपाणी (वार्ता) : थोर व्यक्तींचे चरित्रे आपणास प्रेरणेनेसह जगण्याची दिशा दाखवतात. पुस्तक वाचताना आपण स्वतःला हरवून जातो. तर पुस्तक वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा विकास होतो, हे स्पष्ट करून ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर कसा करावा व नोंदी कशा ठेवाव्यात पुस्तके कशी हाताळावी हे स्पष्ट …

Read More »

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत भारताने पाकिस्तानला लोळवले!

  वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला नमवले. या सामन्यात भारताने पाकिस्तानी संघावर पाच गडी राखून मात केली आहे. शनिवारी बर्मिंघम येथे हा सामना झाला. भारताने नुकताच टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आळा. त्यानंतर आता वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्टस …

Read More »