Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका प्रचार कार्यक्रमात बोलत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. “माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला मला गोळी चाटून गेली”, ट्रम्प यांनी काही वेळातच सोशल मीडियावर ही माहिती दिली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय …

Read More »

जखमी मोराला वनरक्षकाकडे स्वाधीन

  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येतील एम ए पाटील यांच्या शेतात मशागत करत असताना जखमी मोर सापडला. शेतात मक्का पिकाला लागवड टाकत असताना त्यांचे चिरंजीव उदय पाटील यांच्या समोर झाडावरून अचानक भला मोठा पक्षी खाली पडला. त्यांनी हातातील काम सोडून पाहिले तर राष्ट्रीय पक्षी मोर खाली पडला होता. तो …

Read More »

केएलई हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोन यकृत प्रत्यारोपण यशस्वी

  बेळगाव : एकाच दिवशी दोन यकृतांचे प्रत्यारोपण करून मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांचे प्राण वाचविण्याचा दुर्मिळ पराक्रम बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राने केला आहे. अवयव प्रत्यारोपणात राज्याने पुन्हा एकदा कर्तृत्वाचे शिखर गाठले आहे. या प्रदेशात एकाच दिवशी दोन यकृत प्रत्यारोपणाची ही पहिलीच कामगिरी …

Read More »