बेळगाव : राष्ट्रीय महामार्गला लागून असलेला आणि केंद्रीय बसस्थानकाकडे जाणारा हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. दोन्ही बाजूने असणारी गटारे त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. खड्डे इतके मोठे आहेत की दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विमानतळ अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे हा रस्ता महत्वाचा …
Read More »Recent Posts
नियती फाऊंडेशनकडून विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती
बेळगाव : नियती फाऊंडेशनकडून मास्टर आरुष अष्टेकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी 6000 रुपयांची शिष्यवृत्ती धनादेशाद्वारे देण्यात आली. तो वनिता विद्यालयात शिकत आहे. त्याने अलीकडेच त्याचे वडील गमावले आणि त्याची काळजी घेणारे दुसरे कोणी नसल्यामुळे त्याचे आजी-आजोबा त्याला आधार देत आहेत. आज डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. …
Read More »नानावाडी येथील नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान
बेळगाव : मागील दोन दिवसापासून नानावाडी येथील नाल्यात पडलेल्या रेडकाला जीवदान देण्यात आले. त्यासाठी स्थानिक गॅरेज व्यावसायिक तसेच रिक्षाचालक सदस्यांनी पुढाकार घेतला. नानावाडी येथील नाल्यामधून सध्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतो आहे. त्यातच चुकून एक रेडकू पडले होते. सदर रेडकाला काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. तसेच त्यानंतर अग्निशामक दलाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta