Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार

  कोल्हापूर : विशाळगड वरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आम्ही ०४ जुलै २०२२ रोजी विशाळगडाला प्रत्यक्ष भेट देऊन गडावरील परिस्थितीची पाहणी केली होती व ०७ जुलै २०२२ रोजी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे प्रशासनाची बैठक बोलवली होती. विशाळगड मुक्तीसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी देखील या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील …

Read More »

जीएसएस महाविद्यालय, राणी पार्वती देवी महाविद्यालय या संस्थांना मिळाले स्वायत्तता स्टेटस

  बेळगाव : साउथ कोकण एज्युकेशन (एस के ई) सोसायटी संचलित जीएसएस महाविद्यालय व राणी पार्वती देवी महाविद्यालय या दोन्ही संस्थांना स्वायत्तता स्टेटस मिळाले असून या शैक्षणिक वर्षापासून आम्ही अभ्यासक्रम आणि परीक्षा नियोजन स्वतःचीच तयार करीत आहोत” अशी माहिती एस के ई सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन एस वाय प्रभू …

Read More »

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रेया कृष्णा दवदते नावाच्या ९ वर्षीय मुलीचा या डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, मात्र आरोग्य विभाग आणि बीआयएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच या मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण न सांगता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गेल्या काही …

Read More »