नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. जय शाह …
Read More »Recent Posts
खानापूरातील हायटेक बस स्थानक, रुग्णालय लोकार्पण सोहळा लांबणीवर!
खानापूर : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या हायटेक बस स्थानक इमारत तसेच माता आणि शिशु हॉस्पिटल इमारतसह हेस्कॉम कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. येत्या शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सदर तिन्ही शासकीय इमारतींचा उद्घाटन समारंभ मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नियोजित झाला होता. …
Read More »शिवभक्तांच्या आग्रहाखातर १३ ऐवजी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती मोहीम : संभाजी राजे यांची माहिती
कोल्हापूर : संभाजी राजे गेल्या दीड वर्षांपासून किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देत आहेत. मात्र या दीड वर्षांत प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने संभाजी राजे यांनी दि. ०७ जुलै रोजी कोल्हापूर येथे विशाळगड अतिक्रमण मुक्तीबाबत पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात शिवभक्तांची बैठक बोलवली होती. १३ जुलै …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta