बेळगाव : जायंटस ग्रुप मेनच्या वतीने कपिलेश्वर मंदिर परिसरात डेंग्यू प्रतिबंधक लस वितरण करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात वाढते डेंग्यूबाधित रूग्ण पाहून जायंटस् ग्रुप मेनच्या वतीने लसीकरण शिबीर आयोजित कारण्यात आले. या शिबीरात कपिलेश्वर परिसरातील नागरीक मंदिराला येणाऱ्या भक्तासह 500 हुन अधिक जणांना याचा लाभ झाला. जायंटस अध्यक्ष अविनाश पाटील, …
Read More »Recent Posts
युवा समितीच्यावतीने निलजी, कोंडसकोप येथील सरकारी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निलजी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळा, रणझुंजार मराठी प्राथमिक शाळा तसेच कोंडसकोप येथील सरकारी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात …
Read More »मराठा सेवासंघातर्फे ‘माईंड पॉवर’ सेमिनार
बेळगाव : मराठा सेवा संघाच्यावतीने कोल्हापूरचे विनोद कुराडे यांचे माईंड पॉवर सेमिनार पार पडले. वडगाव येथील मराठा सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि शिवप्रतिमा पूजनाने तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर. के. पाटील, कमलेश मोरया, नारायण सांगावकर, मनोहर घाडी आदी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta