Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक

  कोल्हापूर : किल्ले विशाळगडवर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत, आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा …

Read More »

नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी; अन्यथा नव्या कार्यकारिणीत सहभागी होणार नाही

  बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीतून स्वतःहून माघार घेत नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी; अन्यथा नव्या कार्यकारिणीत सहभागी होणार नाही, असा इशारा बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. संघटना बळकटीबाबत चर्चा करण्यासाठी बेनकनहळ्ळीतील म. …

Read More »

ड्रीम इंडिया कंपनीचे बेळगावात उद्घाटन

  बेळगाव : ड्रीम इंडिया कंपनी बांधकाम व कर्ज वितरण क्षेत्रामध्ये काम करीत आहे. या कंपनीच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन हिंदवाडी येथे करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मनोहर कालकुंद्रीकर यांनी ड्रीम इंडिया कंपनीच्या विविध कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली. लोकांना आवश्यक असलेली कर्जे मिळताना अनेक अडचणींचा त्रास होतो. मात्र या कंपनीद्वारे कोणत्याही …

Read More »