शरद पवार 2 सप्टेंबर रोजी बेळगावात बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजता बारामती येथे गोविंद बाग या श्री. शरद पवार यांच्या निवासस्थानी श्री. शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आणि याप्रसंगी महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करण्याचे …
Read More »Recent Posts
जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार; तर दोन जवान शहीद
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले असून दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती सैन्यातील अधिकार्यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी मोदेरगाम गावात पहिली चकमक झाली. त्यानंतर सायंकाळी फ्रिसल या गावी दुसरी …
Read More »सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, सुरतमधील घटना
सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. काही लोक अडकले असण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. या ठिकाणी मदत आणि बचावाकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्हीची पथके या ठिकाणी कार्यरत आहेत. घटनास्थळी महापौरांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta