बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ, शांतीनिकेतन स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने संत मीरा अनगोळ शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 5-4 असा पराभव करीत विजेतेपद …
Read More »Recent Posts
रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर भाजप नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती स्थिर, घरीच आराम
नवी दिल्ली : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल (5 जुलै) सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 96 वर्षीय अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री …
Read More »युवा समितीच्यावतीने मच्छे व लक्ष्मीनगर मच्छे येथील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार आज शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ रोजी मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. सुधीर हावळ होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta