बेळगाव : मागील महिन्यात कोल्हापूर येथील प्रसिद्ध माईंड ट्रेनर आणि मोटिवेशन स्पीकर शिवश्री विनोद कुराडे यांचे बेळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन बेळगाव व येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याला मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या पालकांच्या आग्रहास्तव विनोद …
Read More »Recent Posts
इंगळी पीकेपीएस अध्यक्षपदी सुनील पाटोळे
अंकली : इंगळीतील बहुद्देशीय प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सुनील पाटोळे तर उपाध्यक्षपदी बिबाताई शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजाराम माने यांनी प्रास्तविक केले. संचालक मंडळ आणि संस्थेतर्फे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटोळे यांनी सर्वांच्या सहकायनि संघासह …
Read More »भारताचा जगज्जेता संघ मायदेशी परतला; चाहत्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत
नवी दिल्ली : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (४ जुलै) भारतात परतला आहे. यावेळी भारतीय संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून स्वागतासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. भारतीय संघ सध्या दिल्लीत पोहोचला आहे. थोड्याच वेळात भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta