Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या मदतीने अंत्यसंस्कार

  बेळगाव : जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून आश्रय घेतलेले सर्जेराव शितोळे वय 63 वर्षे यांचा अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. त्याकरिता त्यांची मुलगी आरती हिने समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला. माधुरी जाधव यांनी …

Read More »

जनकल्याण सामाजिक शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण

  बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मन्नूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मन्नूर गावातील मराठी प्राथमिक शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल. के. कालकुंद्री सर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती फोटोचे पूजन सर्व …

Read More »

केंद्राच्या तीन नव्या कायद्यांना कर्नाटक सरकारचा विरोध; कायद्यांत दुरुस्तीचा विचार

  बंगळूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कायद्यांना राज्य सरकारने विरोध केला आहे. केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यात सुधारणा करून नवीन कायदे लागू केले आहेत. कोणतेही सरकार कायदा करते, त्यांना त्यांच्या कार्यकाळात त्याची अंमलबजावणी करण्याचा नैतिक अधिकार आहे. मात्र, सरकारचा …

Read More »