बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संजीवीनी फौंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी डॉ. एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हलो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येणार आहे. आदर्श नगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे …
Read More »Recent Posts
मोफत विजेसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत जनस्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध समस्याबाबत नागरिकांनी शहर व तालुक्यातील विविध संघटना, नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिली. माणकापूर पॉवरलूम असोसिएशनतर्फे वीज दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, विणकारांची थकीत वीज बिले माफ करावीत. २० अश्वशक्ती पर्यंत …
Read More »बेळगाव तालुक्यात डेंग्यूचा दुसरा बळी
बेळगाव : काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या तापाने त्रस्त असलेल्या युवकाचा तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. प्रसाद मुचंडीकर (वय २८ रा. लक्ष्मी गल्ली, हिंडलगा) असे मृत तरुणाचे आहे. प्रचंड तापामुळे त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta