मुंबई : भारताने शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. देशातील क्रिकेटप्रेमी टी२० विश्वचषक जिंकण्याचा उत्साह साजरा करत असतानाच दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. …
Read More »Recent Posts
विराट कोहलीकडून टी-20 मधून निवृत्तीचे संकेत!
भारतानं टी-20 विश्वचषक जिंकला आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार केलं आहे. भारत विश्वविजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला आहे. अंतिम सामन्याने कोहलीने विराट खेळी केली, ज्याची सर्वांनाच अपेक्षा होती. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विराटला चांगली खेळी करता आली नव्हती, पण अखेरच्या सामन्यात विराटने नावाला …
Read More »स्वप्नपूर्ती! भारत टी-20 क्रिकेटचा विश्वविजेता
नवी दिल्ली : भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta