खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील मलप्रभा नदीत शुक्रवारी सायंकाळी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) या तरुणाचा मृतदेह अखेर आज रविवारी 26 रोजी सकाळी सापडला आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश हा पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात ओढला जाऊन बुडाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर शनिवारी सकाळपासून खानापूर अग्निशामक दलाचे जवानांनी …
Read More »Recent Posts
गुरुवर्य वि. गो. साठे प्रबोधिनीच्या व्याकरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेकर स्मृती हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य व मच्छे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. …
Read More »झेंडूचे दर गडगडल्याने ४ एकरातील फुले दिली मोफत; बेनाडीतील संदीप तावदारे यांचे धाडस
दिवाळीनिमित्त वाटले २० किलो लाडू निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दर कमी करणे अथवा मोफत साहित्य वाटणे अशक्य आहे. पण याला बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप कल्लाप्पा तावदारे यांनी दिवाळी सणात झेंडूचे दर कमी झाल्याने चार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta