हावेरी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पहाटे सदर अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते की, शिवमोग्गाहून मिनी बसने काही भाविक बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी …
Read More »Recent Posts
पोक्सो प्रकरण: येडियुरप्पा विरोधात सीआयडीकडून न्यायालयात आरोपपत्र
बंगळूर : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाचा सामना करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध सीआयडी पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या आईने सदाशिवनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी येडियुरप्पा …
Read More »भारत १० वर्षानंतर अंतिम फेरीत; इंग्लंडवर ६८ धावांनी विजय
गयाना : भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अक्षर पटेलला “मॅन ऑफ द मॅच” जाहीर केले. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना करावा लागणार आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta