त्रिनिदाद : टी – ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघांना धुळ चारत उपांत्य फेरी गाठलेल्या अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला. आज दक्षिण- आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये लढत झाली. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा ९ गडी राखून दारुण पराभव झाला. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात …
Read More »Recent Posts
अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत बाइक रॅलीद्वारे जनजगृती
बेळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा पोलीस व चिक्कोडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतःच्या दुचाकी चालवून अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. यावेळी …
Read More »विद्यार्थ्यांना मोफत बसमध्ये जागा द्या; अभाविपच्यावतीने आंदोलन
बेळगाव : विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा न दिल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विधानसौधला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. बेळगाव येथील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी यावे व दिलेले आश्वासन पूर्ण करावे व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी घोषणाबाजी करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta