Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी निभावला मतदानाचा हक्क!

  खानापूर : पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता सर्वांमध्येच असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवा वर्ग धडपड करीत असतो. मात्र शिक्षण खात्याने मतदार साक्षरता संघामार्फत शालेय मंत्रिमंडळ निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचे धडे मिळत असून मंगळवारी हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल येथे …

Read More »

वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य व वि. गो. साठे साठी मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध शाळांच्या शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या. शिक्षकांनी सादर केलेल्या कविता या आशय घन होत्या शिक्षण, शेतकरी, स्त्रीमुक्ती, समानता, बालपण ,आई-वडील, …

Read More »

ओम बिर्ला पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी!

  नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत आवाजी मतदान पार पडले. यामध्ये भाजप प्रणित रालोआचे उमेदवार ओम बिर्ला निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार के. सुरेश यांचा पराभव केला आहे. बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. …

Read More »