निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख कार्यकर्ते व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे तरूण मंडळ यांच्यातर्फे धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या परीसरात ४० रोपे लावण्यात आली. श्री राम सेना हिंदुस्थान चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष ॲड. निलेश हत्ती व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. ॲड. निलेश हत्ती म्हणाले, …
Read More »Recent Posts
ग्रामीण विकासात सहकारी संस्थांचे योगदान
महेशानंद स्वामीजी ; महात्मा बसवेश्वरच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सर्व सामान्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पतसंस्था आणि बँका उदयास आल्या. पण अनेक ठिकाणी योग्य कारभाराआभावी या संस्था डबघाईस आल्या. तर काही मंडळींनी प्रामाणिकपणे संस्था चालवल्याने संस्थेसह नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावत आहे. ग्रामीण भागाच्या विकासात पतसंस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे …
Read More »भाजपा उत्तर विभागाच्यावतीने लसीकरण मोहिम
बेळगाव : भारतीय जनता पक्ष उत्तर विभागाच्या वतीने बुथ पातळीवर डेंग्यू आणि चिकुनगुणिया प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आली. भाजप युवा नेते किरण जाधव, उज्वला बडवण्णाचे, प्रज्ञा शिंदे, प्रियांका कलघटकर, सविता करडी, शिल्पा केकरे, राजन जाधव यासह अमृता कारेकर, आरती पाटोळे आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta