बंगळूर : बंगळुर टर्फ क्लबमध्ये घोडा स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या अंतरिम आदेशाला विभागीयपीठाने स्थगिती दिली. मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. अरविंद यांच्या खंडपीठाने एकल सदस्यीय पीठाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर राखून ठेवलेला आदेश जाहीर केला. बंगळुर टर्फ …
Read More »Recent Posts
सूरज रेवन्नाही सेक्स स्कँडलमध्ये अटकेत
बंगळुरू : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रज्वल रेवन्ना याचा भाऊ सूरज रेवन्ना यालाही हसन पोलिसांनी अटक केली आहे. सूरज यांच्यावर जेडीएस कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कर्नाटकातीलपोलिसांनी शनिवारी जेडीएस एमएलसी सूरज रेवन्ना याच्याविरुद्ध २७ वर्षीय तरुण पक्षाच्या कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी …
Read More »सीमावासीय शिक्षक मंचच्या अध्यक्षपदी दशरथ सुर्यवंशी; नुतन कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच, बेळगावच्या अध्यक्षपदी दशरथ सुर्यवंशी व उपाध्यक्षपदी भैरु अकनोजी यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेची नुकताच सर्वसाधारण बैठक झाली व नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कर्नाटकाच्या सीमाभागातील महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या ८६५ मराठी बहूसंख्यांक गावातील अनेक शिक्षक महाराष्ट्रातील विविध गावात शिक्षणदानाचे कार्य करीत आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta