महागाईला भाजपच जबाबदार निपाणी (वार्ता) : राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून सामान्यांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. परंतु सामान्यांची कामे होताना भाजपच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी शुक्रवारी (ता.२१) मोजक्या कार्यकर्त्यासमवेत पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढी विरोधात काढलेला मोर्चा हा हस्यास्पद असल्याची टीका चिक्कोडी जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव …
Read More »Recent Posts
मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव : मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता दररोज योग करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होते यामुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ लागतील. त्याचबरोबर आरोग्य ही उत्तम राहिलं आणि गुणवत्ता वाढीस …
Read More »साठे मराठी प्रबोधिनीतर्फे सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर अशोक साठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बेळगाव सीमाभागातील प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळेतील मुलांच्या मराठी भाषा समृद्धीसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते ज्यामध्ये मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta