बेळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बैठकीसाठी दिरंगाई होत असलेली शहर विकास प्राधिकरणाची बैठक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत अखेर पार पडली असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहराच्या विकासाबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, …
Read More »Recent Posts
संभाव्य पूर व्यवस्थापन, नैऋत्य मान्सूनची तयारी आणि महसूल विभागाबाबत बैठक
बेळगाव : संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी करावी.तसेच नदीची होणारी आवक आणि पावसाचे प्रमाण यावर सातत्याने लक्ष ठेवून लोकांची व पशुधनाची हानी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना महसूल विभागाचे मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी दिल्या. संभाव्य पूर व्यवस्थापन, नैऋत्य मान्सूनची तयारी आणि महसूल विभागाबाबत शनिवारी सुवर्ण …
Read More »मंगेश चिवटे यांना वाढदिवसानिमित्त समितीच्यावतीने अभिष्टचिंतन
बेळगाव : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभागातील समन्वक प्रा. आनंद आपटेकर यांनी मंगेश चिवटे यांचा शाल, पुष्पगुच्छ व ज्योतिबाची मूर्ती भेटी स्वरूप देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बेळगावच्या ज्योतिर्लिंग भक्त मंडळ यांच्यावतीने तसेच समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta