कुवैतच्या मंगाफ शहरात बुधवारी (१२ जून) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका इमारतील आग लागून ४३ जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये १० भारतीय नागरिकांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांनी मृतांच्या आकडेवारीची पुष्टी केली आहे. या भीषण आगीत ४० जण होरपळून निघाले असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं …
Read More »Recent Posts
पाक समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या आरोपीला वकिलांकडून चोप
बेळगाव : न्यायालयाच्या आवारात पाक समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या आरोपीला वकिलांनीच मारहाण केल्याची घटना न्यायालय आवारात घडली. नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोककुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खटला सुरू असलेला आरोपी जयेश पुजारी याने न्यायालयाच्या आवारात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी चांगलेच चोपले. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी …
Read More »मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे शिक्षक बी. एम. पाटील यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे नियोजन उपक्रम प्रमुख शाहीन शेख यांनी केले होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. हर्ष पावशे, आदिती शिंदे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta