बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यावसायिक कर विभाग आणि वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या प्रगती आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना इशारा दिला. कर संकलनातील तुमची कामगिरी आपण लक्षपूर्वक पाहणार असून इतर कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही, अशा शब्दात वाणिज्य कर आणि वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी इशारा दिला. …
Read More »Recent Posts
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावली
जालना : मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत तैनात …
Read More »5 जुलैला येळ्ळूर -धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे सिद्धेश्वरनगर येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील वैष्णव सदन आश्रमातर्फे येत्या गुरुवार दि. 5 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता येळ्ळूर -धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या आश्रमातील अश्व (घोडा) दिंडी सोहळ्यासाठी सेवेत सहभागी होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta