Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मुसळधार पावसाचा अंदाज; बेळगावसह विविध ठिकाणी यलो अलर्ट जाहीर

  बंगळुरू : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पावसामुळे हावेरी, शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट …

Read More »

वैष्णोदेवीजवळ भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; १० ठार, ३३ जखमी

  जम्मू : जम्मूच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्ला केलाय. गोळीबारात बस चालकला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झालेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी बसवर गोळ्या झाडल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि …

Read More »

भारताने पाकिस्तानला लोळवले; 6 धावांनी दणदणीत विजय

  न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला पावसामुळं उशिरानं सुरुवात झाली. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतानं पाकिस्तान …

Read More »