बेळगाव : बेळगावच्या डीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ६७६ पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रवण यांनी दिली. शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान …
Read More »Recent Posts
जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, खवणेवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन..
दड्डी : जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खवनेवाडी ता – हुक्केरी जि – बेळगांव येथे भव्य 58 किलो वजनी गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन खास दीपावली निमित्त शनिवार दि. १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ०५ वाजता आयोजित केली आहे. तरी हौशी महाराष्ट्र – कर्नाटक कबड्डी प्रेमींनी याचा लाभ घ्यावा …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक १९ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे होणार आहे. एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta