Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांच्या कवितासंग्रह ‘दहलीज… एक सीमा’ चे प्रकाशन

  बेळगाव : दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाच्या हैद्राबाद, खैरताबाद येथे स्थित पापन्न गुप्ता हॉलमध्ये डॉ. दत्तात्रय देसाई यांच्या ‘दहलीज… एक सीमा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन अत्यंत गौरवशाली वातावरणात पार पडले. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाचे अध्यक्ष श्री पी. ओबय्या यांच्या अध्यक्षतेखाली हा …

Read More »

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो खो, कबड्डी स्पर्धेचे 18 ऑक्टोबर रोजी आयोजन

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे …

Read More »

बैलूरसह चार गावांची महालक्ष्मी यात्रा; परंपरेनुसार पालवे सोडण्याचा विधी भक्तिमय वातावरणात संपन्न

  बैलूर (ता. खानापूर) : मार्कंडेय नदीच्या उगमस्थानी वसलेल्या खानापूर तालुक्यातील बैलूर या गावात मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पारंपरिक पालवा सोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मे 2026 या वर्षी बैलूरसह बाकनूर, मोरब आणि देवाचीहट्टी या चार गावांची मिळून महालक्ष्मी देवीची यात्रा भरवण्यात …

Read More »