बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पैकी एक जण …
Read More »Recent Posts
शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम …
Read More »डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘राजा शिवाजी’ संघ केएसपीएलमध्ये बेळगावचे नेतृत्व करणार
खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे. माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta