बेळगाव : गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांची शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेबाबत असलेल्या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून येत्या रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी ठीक चार वाजता मराठा मंदिर येथे कार्यकारणी सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शहर समितीच्या बैठकीत मदन बामणे यांना कार्यकारिणी निवडीचे आणि बैठक घेण्याचे सर्वाधिकार देण्यात …
Read More »Recent Posts
कन्नडसक्ती विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज हातकणंगले येथे भेट घेतली. महाराष्ट्रातून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करतय फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे सूचना फलक सुद्धा काढले जात आहेत. जय महाराष्ट्र बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय. सीमाभागातल्या भयानक परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी …
Read More »छोट्या गोष्टीत आनंद घेतल्यास जीवन सुंदर : व्याख्याते गणेश शिंदे
महाशिवरात्री निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : जीवन सुंदर निश्चित असा कोणताही फॉर्मुला नाही. परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते, असे मत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात आयोजित महाशिवरात्री निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आत्म्याशी जे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta