नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार …
Read More »Recent Posts
“पाणी वाचवा” संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली
बेळगाव : गतसाली पाऊस कमी झाला असल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा जपून करण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. यासाठी गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूल आणि गव्हर्नमेंट मराठी बॉईज स्कूल क्रमांक 25 च्या विद्यार्थ्यांची एक रॅली शनिवारी सकाळी वार्ड क्रमांक …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांना डोमेसाईलची अट शिथील करण्याची चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची मागणी
तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यानी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवलेली डोमेसाईल (रहिवासी दाखला) प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याची मागणी सीमाभाग समन्वय मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली. अगोदरच महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta