Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे कुस्ती आखाडा ४ जानेवारीला

  बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे आयोजित वार्षिक कुस्ती आखाडा येत्या ४ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या पारंपरिक कुस्ती आखाड्याच्या तयारी संदर्भात झालेली महत्त्वपूर्ण बैठक मारुती घाडी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान वैभव खाडे यांनी भूषवले. संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत …

Read More »

१८ हजार शिक्षकांच्या भरतीची लवकरच अधिसूचना : बंगारप्पा

  बंगळूर : शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकार लवकरच १८ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे, ज्यामध्ये अनुदानित शाळांसाठी ६,००० अतिथी शिक्षक आणि सरकारी शाळांसाठी १२,००० शिक्षकांचा समावेश आहे. शिमोगा प्रेस ट्रस्टने येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात बोलताना शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले …

Read More »

युवराज कदम यांनी स्वीकारला काडा अध्यक्षपदाचा कार्यभार

बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी काडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत युवराज कदम यांनी आज काडा कार्यालयात पदभार स्वीकारला. युवराज कदम यांचा …

Read More »