Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

क्रेडाईच्या बेल्कॉन व ऑटो एक्स्पोचा रविवारी रात्री समारोप

  बेळगाव : “जसे भगवान विश्वकर्मा हे जगाचे आर्किटेक्ट होते तसेच बांधकाम व्यावसायिक हे सुद्धा आजचे विश्वकर्माच आहेत. मानवाच्या तीन प्रमुख गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या असल्या तरीसुद्धा अन्न हे काही तासाचा आनंद देणारे, वस्त्र हे काही महिने आनंद देणारे तर घर हे अनेक वर्षे आणि काही वेळा पिढ्यानपिढ्या …

Read More »

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

  मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ वर्षी निधन झाल्याची बातमी आहे. पद्मश्री पंकज उधास यांची कन्या नायब उधास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंकज उधास हे अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या नायब उधास यांनी दिली आहे. आज सकाळी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारा खास योजना!

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने विद्यार्थ्यांना आवाहन.. बेळगाव : शिवाजी विद्यापीठामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात येथील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इत्यादी पदव्यूत्तर अधिविभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेशित अशा विद्यार्थी वृंदास शैक्षणिक शुल्कात 100% सूट तसेच वसतिगृह शुल्क माफी असणार आहे. तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात 25% सवालत आणि वसतिगृह …

Read More »