Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी लिहिले आईवडीलांना पत्र; ‘नूतन’ मराठी विद्यालयात अनोखा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्या पालकांना पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद आठवणीचा साठाच असतो. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या पाल्यांनी देखील स्वतःच्या पालकांना उद्देशून पोस्ट कार्ड लिहिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफीस, विविध …

Read More »

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ ठरला वरदराज चषकाचा मानकरी

  बेळगाव : दोस्ती ग्रुप भवानीनगर आयोजित वरदराज ट्रॉफी सीजन थ्री क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्थान संघाने शौर्य स्पोर्ट्स संघाचा पराभव करत वरदराज चषकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या तीन वर्षापासून बेळगाव येथील भवानीनगर येथील दोस्ती ग्रुप यांच्यावतीने वरदराज ट्रॉफी श्री गणेश ट्रॉफीचे आयोजन करण्यात येते. अंतिम सामन्यात …

Read More »

रामलल्लाच्या चरणी सोने-चांदीची रास!

  नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. एक महिन्यात अयोध्या राम मंदिरात 25 कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा होत असल्याने भारतीय स्टेट बँकेने त्याच्या व्यवस्थापनासाठी चार ऑटोमॅटिक हाय टेक्निक काऊटिंग मशीन बसविण्यात आले आहे. राम ट्रस्टचे अधिकारी …

Read More »