अमर बागेवाडी; १२ हजार रुग्णांची नोंदणी निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेचे संचालक अमित कोरे फॅन क्लब, केएलई जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२५) आय. बागेवाडी महाविद्यालयात मोफत महा महाआरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर होणार आहे. …
Read More »Recent Posts
‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये यश
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवले आहे. येथील साई संस्थेतर्फे आयोजित ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख ३ हजार रुपये बक्षीसे देण्यात आली. साई ग्रुप यांच्यातर्फे आयोजित खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो …
Read More »कराटे स्पर्धेत आराध्या निवास सावंतला ब्लॅकबेल्ट
बेळगांव : येथील लोकमान्य रंगमंदिरच्या सभागृहात फ्लाईंग फिट स्पोर्ट्स कराटे अकादमी आयोजित कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेत सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आराध्या निवास सावंत हिने मानाचा ब्लॅक बेल्ट किताब पटकाविला. प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल पवनकुमार शर्मा, संत संस्कार इंटरनॅशनल शाळेचे मुख्याध्यापक इरगौडा पाटील, प्रशिक्षक विनायक मोरे, चेतन मोरे यांच्याहस्ते आराध्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta