Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

एक हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट : डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी

  ‘महात्मा बसवेश्वर’चा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीनुसार संस्थेचा कारभार सुरू आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच समाजसेवा आणि अध्यात्माला महत्व दिले आहे. नवीन युवकांना प्रशिक्षण देऊन कर्मचारी भरती केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच शाखामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संस्थेकडे ५०० कोटी रुपयांच्या ठेवी असून १ हजार …

Read More »

कुर्ली हायस्कुलच्या पाच विद्यार्थ्यांची इंस्पायर अवार्डसाठी निवड

  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची इंस्पायर अवार्ड साठी निवड झाली. भारत सरकारने विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला चालना देण्यासाठी इंस्पायर अवार्ड योजना सुरू केली. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार व नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन यांच्या मार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प मागविले जातात. यावर्षी कुर्ली …

Read More »

व्हीएसएम जीआय बागेवाडी शाळेत पारितोषिक वितरण

  निपाणी (वार्ता) : येथील बीएसएम जीआय बागेवाडी प्राथमिक शाळेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी रांगोळी, निबंध, गाणी, वेशभूषा, खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे, मेहंदी, पतंग, लगोरी, संगीत खुर्ची, भरतनाट्य, गणित जत्रा, विज्ञान साहित्य प्रदर्शन, क्ले मॉडेलिंगसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना …

Read More »