Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

व्हीएसएम जीआय बागेवाडी शाळेत पारितोषिक वितरण

  निपाणी (वार्ता) : येथील बीएसएम जीआय बागेवाडी प्राथमिक शाळेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी रांगोळी, निबंध, गाणी, वेशभूषा, खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे, मेहंदी, पतंग, लगोरी, संगीत खुर्ची, भरतनाट्य, गणित जत्रा, विज्ञान साहित्य प्रदर्शन, क्ले मॉडेलिंगसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना …

Read More »

चिखली परमाने ट्रेडर्स संघ दौलतराव पाटील चषकाचा मानकरी

  निपाणी (वार्ता) : येथील माजी नगराध्यक्ष दिवंगत दौलतराव पाटील स्मृती चषक २०२४ क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये चिखली येथील परमाने क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये ३२ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील उपांत्य फेरीत कुन्नूर स्पोर्ट्स, कुरली स्पोर्ट्स, चिखली परमने ट्रेडर्स व श्रीपेवाडी स्पोर्ट्स या चार संघानी धडक मारली. …

Read More »

राष्ट्रीय नवाचारी शिक्षारत्न पुरस्कार मिळाल्याने नदाफ यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज ग्रुप ऑफ इंडिया हा देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाशी जोडला गेलेला स्वयंप्रेरित शिक्षकांचा समूह आहे .त्यांच्या छत्तीसगड विभागातर्फे राष्ट्रीय नवाचारी शिक्षा रत्न २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातून निपाणी येथील संभाजीनगर प्राथमिक शाळेचे शिक्षक एस. एम. नदाफ यांची या पुरस्कारासाठी निवड …

Read More »