बेळगाव : टीव्ही9 मराठी वाहिनीचा प्रमुख असल्याचे सांगून बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात ब्लॅकमेल करणाऱ्या एका बनावट पत्रकाराला मंगळवारी बेळगावात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रमजान मुजावर नावाचा व्यक्ती अथणी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात मी टिव्ही9 या मराठी वाहिनीचा महाराष्ट्र पश्चिम विभागाचा प्रमुख आहे, असे सांगून लोकांना ब्लॅकमेल करत होता. …
Read More »Recent Posts
ड्रेनजची समस्या अवघ्या 12 तासात केली दूर…
महिलांनी मानले सुनील जाधवचे आभार.. बेळगाव : चवाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी नळाच्या पाईपलाईन मध्ये होत होते तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वामन शहापूरकर व महिला वर्गाने मंगळवारी सायंकाळी सुनील जाधव यांच्याकडे केली होती, बुधवारी सकाळी सुनील जाधव …
Read More »बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन
पनवेल : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरी शेठ फडके यांचे निधन वडिलांच्या काळापासून 1986 पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta