Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल येळ्ळूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

  येळ्ळूर : जनसेवा मित्रमंडळ संचलित ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल, येळ्ळूर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सैनिक भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी चिटणीस किरण जाधव, येळ्ळूर क्लस्टरचे सीआरपी महेश जळगेकर, बेळगाव महापालिकेच्या माजी उपमहापौर मीना वाझ, बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघाचे सचिव …

Read More »

शांताई वृद्धाश्रमाच्या आजी-आजोबांची मुंबई दर्शनाची हवाई सफर

  बेळगाव : आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या 40 आजी-आजोबांना हवाई मार्गाने मुंबई दर्शनाची आगळी वेगळी संस्मरणीय संधी प्राप्त झाली आहे. दिनांक 22 ते 26 दरम्यान शांताई वृद्धाश्रमातील आजी- आजोबांच्या मुंबई दर्शनाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आल्याची माहिती, शांताई वृद्धाश्रमाचे कार्यवाहक आणि बेळगावचे माजी महापौर …

Read More »

चलवेनहट्टी येथे शिवजयंती उत्साहात

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीनं हनुमान चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमांची सरूवात करण्यात आली. शिव मुर्तीचे पुजन बाबु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन नारायण पाटील तसेच यल्लाप्पा कितवाडकर यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर हनुमान मुर्तीचे …

Read More »