Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

आचार्य विद्यासागर यांच्या अंतिम दर्शनासाठी जाताना अपघात; तिघांचा मृत्यू

  गोंदिया : भगवान महावीरांचा संदेश जगभर पोहोचविणारे संत शिरोमणी १०८ आचार्य श्री विद्यासागरजी यांचे महानिर्वाण झाले. महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी जात असताना कार कालव्यात पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे. महाराष्ट्रातील गोंदियातील अनगाव ते सालेका दरम्यान कार कालव्यात पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारमधून 6 जण …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात…

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू हायस्कूल माध्यमिक शाळेचा स्नेह संमेलन सोहळा 15/02/2024 रोजी पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळ्ळी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषिविले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगांवचे डायरेक्टर श्री. अशोक नाईक, सी.आर पी. संतोष …

Read More »

निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार

  खानापूर : खैरवाड ता.खानापूर येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा “ज्ञानवर्धिनी जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमाकांत पाटील यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात १७ सप्टेंबर १९४७ रोजी झाला, त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण खैरवाड येथे झाले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर …

Read More »