बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या आगामी 21 रोजी विशेष आधिवेशनादरम्यान सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची होणारी बैठक, शिनोळी येथे नेमण्यात येणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात …
Read More »Recent Posts
प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. पीटीआयने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ साठी या दोघांना …
Read More »बेळगाव ते अयोध्या विशेष ट्रेनचे अयोध्येकडे प्रयाण
बेळगाव : बेळगाव -अयोध्या -बेळगाव या भारतीय रेल्वेच्या विशेष अयोध्या ट्रेनचे बेळगावात भव्य स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापन सोहळ्यानंतर राम भक्तासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या अयोध्या स्पेशल ट्रेनचे आज अयोध्येकडे प्रस्थान झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta