टिळकवाडी : येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन व रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधीवत मंत्रोच्चार केले. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. रथसप्तमी भगवान सूर्यनारायण चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे …
Read More »Recent Posts
न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी प्रा. डॉ. नागेंद्र जाधव
कोल्हापूर : न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन रजि. दिल्ली, मुख्यालय हुपरी जि. कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी प्रा. नागेंद्र जाधव यांच्या निवडीचे पत्र व ओळखपत्र देण्यात आले. यापूर्वी प्रा. जाधव हे न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होते. …
Read More »कोल्हापूरच्या सुपुत्री लीना नायर यांना ग्लोबल इंडियन पुरस्कार
मुंबई : कोल्हापूरच्या सुपुत्री फ्रान्समधील जगप्रसिद्ध शॅनेल या फॅशन जगतातील बड्या कंपनीच्या सीईओ लीना नायर यांची यंदाच्या इकॉनॉमिक टाइम्सच्या ग्लोबल इंडियन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने कॉर्पोरेट जगतात उत्तम कामगिरी करणार्या व्यक्तींसाठी सात पुरस्कारांची घोषणा केली असून त्यात लीना नायर यांचा समावेश आहे. या पुरस्कारांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta