Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

क्रीडाभारती आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात

  बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर क्रीडाभारती, आरोग्य भारती, विद्याभारती व पतंजली योग समिती यांच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रोचे सेवानिवृत्त इंजिनियर व अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामणी पाटील, क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक …

Read More »

सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

  जालना : मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार …

Read More »

महिलांनी एकात्मिक प्रगती साधावी

  विद्या बडवे; निपाणीत महिलांसाठी व्याख्यान निपाणी (वार्ता) : महिलांना जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर केवळ एकाच पातळीवर भर न देता शारिरिक, मानसिक, बौध्दिक, सामाजिक व अध्यात्मिक पातळीवर प्रगती साधणे आवश्यक असल्याचे मत, कोल्हापूर येथील आदर्श शिक्षिका विद्या बडवे यांनी व्यक्त केले. सोसायटी फॉर एज्युकेशन वेल्फेअर अँड ऍक्शन (सेवा) या …

Read More »