लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर औत्सुक्य बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. १६) राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात कोणते नवीन कार्यक्रम असतील, विकासकामांसाठी किती अनुदान दिले जाणार आहे. हमी योजना सुरू ठेवण्यासाठी संसाधनांची कशी जमवाजमव केली जाईल, हे पाहणे मनोरंजक आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेस सरकारच्या दुसऱ्या सत्राचा अर्थसंकल्प सादर करत …
Read More »Recent Posts
नामफलकावर ६० टक्के कन्नडचा वापर न केल्यास परवाना रद्द
कन्नड अनिवार्य विधेयकाला विधानसभेची मंजूरी बंगळूर : उद्योग, व्यवसाय व दुकानाच्या नामफलकावरील ६० टक्के जागेत कन्नड भाषेचा वापर न केल्यास अशा आस्थापनांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देऊन विधानसभेने आज (ता. १५) कन्नड अनिवार्य विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक विधान परिषदेत पाठवण्यात येणार असून तिथे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात …
Read More »47 वर्षानंतर भेटले श्री शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी : स्नेहमेळावा संपन्न
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या 1977 बॅचचे दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सुमारे 47 वर्षानंतर एकमेकांना भेटले. सुमारे साडेचार दशकानंतर एकमेकांना भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह जाणवत होता. प्रत्येक जण एकमेकाची आदराने चौकशी करीत होते, काहीजण एकमेकांना मिठी मारून जुन्या आठवणीमध्ये रमत होते. प्रत्येकाला शाळेमधील ते दिवस आठवत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta